Tuesday, July 15, 2008

मराठी.


┌─●ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन●─┐ ┌─●;आई,ग: आसे उदगार निघतात तो●─┐ माणुस●─┐ ┌─●मराठी.●─┐
┌─●लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या●─┐ घरातिल●─┐ ┌─●माय,बहिणी शिवाजीचा●─┐ पाळणा म्हणतात ते ┌─●घर मराठी माणसाचें●─┐
┌─●शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर●─┐ ┌─●अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी●─┐ ┌─●माणसाची●─┐
┌─●धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले●─┐ ┌─●केलेल्या ┌─●छळ,व हालांची कहाणी●─┐ ┌─●वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन●─┐ ┌─●उठत ते मन मराठी मन●─┐

┌─●जय भवानी जय शिवाजी... जय हिंद जय●─┐ ┌─●महाराष्ट्र●─┐............ ..

1 comment:

Ajit Ubhare said...

जय महाराष्ट्र
वा ! म.न.से च्या माध्यमातून ' मराठी ' समर्थानासाठी आपण हा ब्लॉग चालू केला आहात हा फार छान उपक्रम आहे .
आपण साहेब्बाचे फोटो ,वीडियो , म.न.से ची माहीती जोड्ली तर फार मस्त होईल.
जसे साह्येबाचे नाव ' स्वर्-राज श्रीकांत ठाकरे ' आहे