माझा वाद विठ्ठलाशी नाहीच मुळी, त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आजपर्यंत
बडव्यांमधूनच मी माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलोय. पण हे मंदिर माझ्या विठ्ठलाचं, बडव्यांचं नाही...
राज ठाकरे....
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.!!
अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आणि "मनसे " शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातील
1 comment:
NO WORDS TO COMMENT.
Post a Comment